


Devseva Resorts Badlapur (w)
Property Details
7000
27 gunta
Description
बदलापूर येथील चालू स्थितीत
फार्म अँड रिसॉर्ट सेल साठी उपलब्ध,
एकूण प्लॉट एरिया : 27 गुंठे, क्लिअर टायटल, रजिस्ट्रेशन व सातबारा ट्रान्स्फर,
ग्रामपंचायत टॅक्स पावती, प्रॉपर्टी कार्ड, लाईट मीटर व इन्व्हेंटर अव्हेलेबल
एकूण बांधकाम फुल्लीफर्निशड एरिया :
1) 3500 sq ft चा G+2 चा 1 बंगलो
2) 1200 sq ft चा G+ 1 चा 1 बंगलो
3) 1400 sq ft चा ग्राउंड 5 फॅमिली रूम
4) 1200 sq ft चा 2 मोठे ग्रुप रूम
5) 50 लोकांचा भव्य डायनिंग हॉल
6) किचन, स्टाफ रूम, शॉवर रूम, चेंजिग रूम, जनरल टॉयलेट बाथरूम व गोडाऊन रूम सेपरेट
मुलांना खेळायला, कोणताही पार्टी प्रोग्राम, आऊट डोअर गेम साठी भव्य ओपन स्पेस
गार्डन, पार्किंग व फाउंटन सेल्फी पॉईंट स्पेस
दोन मोठे रेडी स्विमिंगपुल व 2 रेनडान्स तसेच तिसऱ्या स्विमिंगपुल व रेनडान्स चे काम सुरू, सर्व स्विमिंगपुल फिल्टर व मोटर सहित रेडी, पाण्यासाठी 3 बोरिंग विथ पपं 24 तास पाणी अव्हेलेबल
प्रत्येक रूम मध्ये नवीन बेड, कपाट, TV, फ्रीज अव्हेलेबल, तसेच ग्रुप रूम मध्ये AC अव्हेलेबल,
*फार्म & रिसॉर्ट एकूण व्हॅल्यूव : रु. 4.25 cr*
*अर्जंट सेल लास्ट प्राईझ फक्त : रु. 3.55 cr*
संपर्क : *सोनवणे : 8767625855*



